Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण - प्रशिक्षक लक्ष्मीकांत खिची

30 Dec 2020

`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरातील शुक्रवार, दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी, सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लक्ष्मीकांत खिची सर (Zee अनन्य पुरस्काराने सन्मानित
Multi Marshal Arts Specialist) यांचा
"General Fitness Exercises and Self Defence Techniques" वर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

निरामय आरोग्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन श्री. किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now