Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - ''योगाद्वारे मन:शांती''

01 Dec 2022

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव, चिंता, निद्रानाश अशा विविध शारीरिक आणि मानसिक आजारांना आपण बळी पडत आहोत. ''योगाद्वारे मन:शांती'' ज्याद्वारे मन आणि शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यासबंधित मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. सुरेश शेळके व सौ. वर्षा देशमुख (प्रख्यात योग प्रशिक्षक)
भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे ''योगाद्वारे मन:शांती'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank