'आरोग्यम् धनसंपदा' - "योगाद्वारे मधुमेह नियंत्रण"
दर शुक्रवारी 'देवगिरी फिटनेस क्लब'अंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील या शुक्रवारच्या सत्रात (सत्र ११३)
विषय :- योगाद्वारे मधुमेह नियंत्रण
प्रशिक्षिका
सौ. वर्षा देशमुख
(प्रख्यात योग प्रशिक्षिका)
भारतीय योग संस्थान, दिल्ली
शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०
जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/
विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #YogaatforWeightLoss
#StayFit #DNSB #DeogiriBank
