Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण

18 Nov 2020

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण
देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या, आरोग्यम् धनसंपदा या सदरातील शुक्रवारच्या सत्रात ‘मेरूदंडाच्या आरोग्यासाठी योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले आहे.
श्री . बाळकृष्ण खानवेलकर हे प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत.
शुक्रवार, दिनांक २०/११/२०२०
वेळ सकाळी ६:१५ ते ७:३०
श्री. किशोर शितोळे, अध्यक्ष, देवगिरी बँक यांच्या वतीने, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now