Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "ध्यान म्हणजे काय ?"

17 Nov 2022

`ध्यान हे मानवी जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे. ध्यान केल्याने जीवनात शांती, सुख, समाधान तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. ध्यान म्हणजे काय, ध्यान केल्याने होणारे लाभ, ध्यानाचे विविध प्रकार याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक - सौ. वर्षा देशमुख (प्रख्यात योग प्रशिक्षिका) भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे "ध्यान म्हणजे काय ?" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now