Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "योगाद्वारे पाठीच्या कण्याचे दोष निवारण"

10 Nov 2022

पाठदुखी या आजारापासून अनेक जण त्रस्त असतात. जीवनशैलीत झालेले बदल हे याचे प्रमुख कारण आहे. हा त्रास टाळण्यासाठी तरुण वयापासूनच पाठीची काळजी घेणे आवश्यक असते. योगाद्वारे पाठीच्या कण्याचे दोष निवारण करता येते. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक - श्री. सुरेश शेळके व सौ. वर्षा देशमुख (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे "योगाद्वारे पाठीच्या कण्याचे दोष निवारण" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank