Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "योगाद्वारे मन:शांती"

03 Nov 2022

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. ०४/११/२०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

प्रशिक्षक
श्री. तुळशीराम दिलवाले व श्री.सुरेश शेळके
(प्रख्यात योग प्रशिक्षक)
भारतीय योग संस्थान, दिल्ली
यांचे योगाद्वारे मन:शांती" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

निरामय जीवनशैलीसाठी आपणही अवश्य सहभागी व्हा !
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #YogaatforWeightLoss
#StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank