Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - 'योगाद्वारे थायरॉईडचे निवारण'

09 Sep 2022

योगा आणि ध्यान याद्वारे थायरॉईड आजारावर नैसर्गिक प्रकारे उपचार होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन उपचारामध्ये योगाच्या सरावाला काही वेळ दिल्यास तणाव कमी होण्यात मदत होते आणि शिवाय तुमचे दैनंदिन जीवन तंदरूस्त आणि अधिक आनंदी बनते. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. ०९ सप्टेंबर २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - सौ. सुनीता डोमाळे (प्रख्यात योग प्रशिक्षिका) भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे 'योगाद्वारे थायरॉईडचे निवारण' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

विनीत - किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/


News-Image-of-deogiri-bank